Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रSupriya sule : तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळे...

Supriya sule : तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला!

[ad_1]

काही लोक म्हणतात मी दिवस-रात्र काम करतो. मग करा ना, काही उपकार करता का, आम्ही तुमच्या दारात आलो होतो का, तुम्हाला आमदार-खासदार व्हायचं आहे. मग करा ना काम. हा माईंडसेट बदलायला पाहिजे. कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. लवकर उठून काय उपचार करता, दूधवाला पण लवकर उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेत लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments