Monday, October 5, 2026
Homeमनोरंजनहेमा कमिटीच्या रिपोर्टवर समंथाने केलं भाष्य; तेलुगू इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक शोषणावर म्हणाली…

हेमा कमिटीच्या रिपोर्टवर समंथाने केलं भाष्य; तेलुगू इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक शोषणावर म्हणाली…

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. या अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुष निर्माते व दिग्दर्शक यांच्याविरोधात तक्रार केली. दरम्यान, अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने इतर काही तेलुगू कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसमवेत तेलंगणा सरकारला तेलुगू चित्रपट सृष्टीतील (टीएफआय) लैंगिक छळाबाबत हेमा समितीच्या अहवालासारखा अहवाल प्रकाशित करण्याची विनंती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments