Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रवडापावच्या नादात महिलेनं गमावले तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने; पुण्यातील घटनेचा व्हिडिओ...

वडापावच्या नादात महिलेनं गमावले तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने; पुण्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Pune Theft Viral Video: पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात भुरट्या चोरच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एका जोडप्याला वडापाव खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी महिला गाडी लावत असतांना तिचं लक्ष नसल्याची संधी साधून गाडीसमोर लावलेली सोन्याची बॅग लंपास केली. तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments