Tuesday, September 15, 2026
Homeब्लॉगसम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून अभ्यास दौरा ; कार्ला लेणी

सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून अभ्यास दौरा ; कार्ला लेणी

सिध्दार्थ गौतम यांचे भविष्य असीत मुनींनी वर्तवले होते असे बौद्ध साहित्यातून आपल्याला माहीती उपलब्ध होते त्या अनुषंगाने सिध्दार्थ गौतम हे पुढे सम्यक संबुध्द बनतात व पुढील इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण सिध्दार्थ गौतम हे चक्रवर्ती सम्राट बनतील हे ही असीत मुनींनी सांगीतले होते त्या दृष्टिकोणातून कोणता बौद्ध पंथ त्यांना तसे पाहत होता ? तसे शिल्प देखील त्यांनी लेण्यांवर निर्माण करून घेतले होते.
महाराष्ट्रातील अशा मोजक्याच लेण्या आहेत जिथे या मान्यतेचे शिल्प निर्माण करण्यात आले होते , त्यातीलच एक कार्ला लेणी आहे.
सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून आपण १६ सप्टेंबर २०२४ रोजी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने कार्ला लेणीवर जाणार आहोत.
ज्यांना जिज्ञासा आहे हा सर्व इतिहास जाणून घेण्याचा त्यांनी आवर्जून उपस्थित रहा…!

अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तरच समूहात जोडून घ्या : https://chat.whatsapp.com/Ixvm6Dg07wc4j6ImScWd9v

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments