Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्र१४० च्या वेगानं दुचाकीला उडवून म्हणतो, हे रोजचं काम! सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा...

१४० च्या वेगानं दुचाकीला उडवून म्हणतो, हे रोजचं काम! सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral News: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलाल यांचा एक व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत तो दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने कार चालवताना दिसत आहे. एनएचपीसी चौकाजवळ कार एका दुचाकीला धडकते, पण हे रोजचे काम असल्याचे सांगून तो पुढे जातो. पोलिसांनी रजत दलाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments