राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा, इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारची परवानगी

0
1
राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा, इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारची परवानगी


उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.



Source link