Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रshivaji maharaj statue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड...

shivaji maharaj statue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप

[ad_1]

Jitendra Awhad slams Jaydeep apte : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. विरोधकांनी सरकारबरोबरच शिल्पकारालाही घेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर सडकून टीका केली आहे. या आपटेला आपटावासा वाटतोय, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments