Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशViral News: आजारी आईला सोडून प्रियकराला भेटायला गेली, भावाला समजलं, पुढं असं...

Viral News: आजारी आईला सोडून प्रियकराला भेटायला गेली, भावाला समजलं, पुढं असं घडलं की…

[ad_1]

Viral Video: एक मुलगा एका मुलीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत.काहींनी हे दोघे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले. तर, काहींनी सांगितले की, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत आणि एकमेकांवर प्रेम करतात. पण या व्हिडिओची वास्तविकता खूप वेगळी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments