Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनGautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना...

Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!

[ad_1]

उत्कर्ष शिंदे याने फोटो शेअर करून, कॅप्शनमध्ये नव्या गाण्याच्या घोषणेसोबतच गौतमी पाटीलला देखील टॅग केले आहे. यानंतर आता उत्कर्षच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये गौतमीचा देखील सहभाग असणार आहे. लावणीनंतर आता गौतमी पाटील तिच्या आवाजाची जादू देखील प्रेक्षकांना दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. आता, गौतमीचा नवा प्रोजेक्ट येणार म्हणजे त्याची हवा तर होणारच! उत्कर्षच्या या घोषणेनंतर आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments