Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनOscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर...

Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!

Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!

[ad_1]

यंदा ऑस्करचे हे ९५वे वर्ष असणार आहे. या ‘नाटू नाटू’ या गाण्यावर कोण परफॉर्मन्स सादर करणार यावर बोलताना ज्युनियर एनटीआरने सांगितले की, एमएम कीरावानी, राहुल सिपलीगंज आणि काल भैरव या गाण्यावर परफॉर्म करतील. यावेळी केवळ कलाकार नव्हे तर, संपूर्ण देश या सोहळ्यात मानाने सहभागी होणार आहे, असे देखील अभिनेता यावेळी म्हणाला. ‘नाटू नाटू’ या गाण्याला आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments