Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशमायावती राजकारणातून निवृत्त होणार? स्वतः पुढे येऊन केला खुलासा

मायावती राजकारणातून निवृत्त होणार? स्वतः पुढे येऊन केला खुलासा

[ad_1]

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना खुद्द मायावती यांनी पुढे येऊन मीडियासमोर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मायावती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चांना उत्तर दिलं आहे. राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चा या विरोधकांनी पसरवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मायावती या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments