Thursday, October 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील...

Mumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील घटना; आरोपी अटकेत

[ad_1]

संबंधित महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून या घटनेची माहिती देत पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे, सहाय्यक निरीक्षक विजय आचरेकर, सहायक उपनिरीक्षक रमेश पेडणेकर आणि हवालदार राजू ताडगे, मच्छिंद्र सांगवे, राहुल चतुर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला पकडले, ज्याने मला बलात्काराची धमकी दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments