Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनDahi Handi 2024: 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा'...

Dahi Handi 2024: ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!

[ad_1]

Dahi Handi 2024 In Marathi TV Serial: कृष्णजन्माष्टमी हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. श्रीकृष्ण जन्माचा हा सोहळा जन्माष्टमीच्या रात्री साजरा केला जातो. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागते. आता असंच काहीसं ‘झी मराठी’च्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकांमध्ये ‘दहीहंडी’ विशेष भाग साजरे होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments