Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रकेंद्राची सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना महाराष्ट्रातही लागू होणार; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

केंद्राची सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना महाराष्ट्रातही लागू होणार; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

[ad_1]

Maharashtra Cabinet Decisions : राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून केंद्रातील एनडीए सरकारनं आणलेली एकात्मिक पेन्शन योजना (Unified Pension Scheme) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments