Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशNEET PG Result declared: नीट पीजीचा निकाल जाहीर! या ठिकाणी पाहा निकाल...

NEET PG Result declared: नीट पीजीचा निकाल जाहीर! या ठिकाणी पाहा निकाल आणि कटऑफ!

NEET PG Result declared: नीट पीजीचा निकाल जाहीर! या ठिकाणी पाहा निकाल आणि कटऑफ!

[ad_1]

NEET PG Result 2024 declared : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनबीईएमएसचे अधिकृत संकेतस्थळ natboard.edu.in वर जाऊन मुलांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पीजी २०२४ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे वैयक्तिक गुणपत्रिका ३० ऑगस्ट २०२४ रोजी nbe.edu.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments