Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशPakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी

Pakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी

Pakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी

[ad_1]

Pakistan rat issue : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी आता उंदीर ही नवी डोकेदुखी बनली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. उंदरांच्या उच्छादामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकारला नाकी नऊ आले आहेत. उंदरांनी पाकिस्तानी संसदेतील महत्त्वाची कागदपत्रे खाऊन टाकली आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि संसद भवनात उंदरांचा त्रास कमी करण्यासाठी पाक प्रशासनाने संसद आवारात मांजरी सोडण्याचा आणि सापळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी त्यांनी १२ लाख पाकिस्तानी रुपयांचे विशेष बजेट मंजूर केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments