Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्र'लाडकी बहीण’नंतर आता 'आमचा लाडका शेतकरी' योजना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

‘लाडकी बहीण’नंतर आता ‘आमचा लाडका शेतकरी’ योजना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

‘लाडकी बहीण’नंतर आता ‘आमचा लाडका शेतकरी’ योजना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

[ad_1]

लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु केले जाईल. त्याबरोबरच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments