Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय,...

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

[ad_1]

Z Plus दर्जाची सुरक्षा कायअसते?
यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये१० आर्म्ड स्टॅटिक गॉर्ड्स, २४ तास ६ PSO, २४ जवानांची दोन पथके आणि ५ वॉचर्स असतात.केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार सीआरपीएफचे ५५ सशस्त्र जवानांची एक टीम पवारांच्या सुरक्षेत तैनात असणार आहे. केंद्राने पवारांना सीआरपीएफ वीआयपी सुरक्षा विंगची झेड प्लस कव्हर दिले आहे. सीआरपीएफची एक टीम या कामासाठी आधीपासूनच महाराष्ट्रात आली आहे. व्हीआयपी सुरक्षा सुरक्षेचे वर्गीकरण झेड प्लसपासून सुरु होते. त्यानंतरZ, Y, Y आणि  X येतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments