Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशघरच्यांनी दुचाकीची चावी देण्यास नकार दिल्यानं तरुण संतापला; अंगावर पेट्रोल ओतून पेटवून...

घरच्यांनी दुचाकीची चावी देण्यास नकार दिल्यानं तरुण संतापला; अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं, प्रकृती चिंताजनक

[ad_1]

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका तरुणाने दुचाकीची चावी दिली नाही म्हणून पेटवून घेतले. घरच्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या लोकांनी ब्लँकेट टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत संबंधित तरुणाच्या शरीराचा ६० टक्के भाग भाजला. भाजलेल्या अवस्थेत शेजारच्या लोकांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून तरुणाच्या या कृत्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments