Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्ररस्त्यावरील खड्ड्यांवरून शिंदे गट- भाजपत जुंपली; रामदास कदमांच्या टीकेला रवींद्र चव्हाणचं प्रत्युत्तर

रस्त्यावरील खड्ड्यांवरून शिंदे गट- भाजपत जुंपली; रामदास कदमांच्या टीकेला रवींद्र चव्हाणचं प्रत्युत्तर

[ad_1]

Ravindra Chavan on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल ठाण्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले होते. रामदास कदम यांच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करणाऱ्या रामदास कदम यांनी गेल्या ४० वर्षात विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments