Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशSunita kejriwal : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची...

Sunita kejriwal : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!

[ad_1]

Sunita Kejriwal meets Sharad Pawar : मध्यधोरणा प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आपचे खासदार आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. ही भेट विशेष होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments