Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात पुढील काही तास महत्वाचे! कोकण, मध्य महाराष्ट्र,...

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही तास महत्वाचे! कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार बरसणार, यलो अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. शनिवारी राज्यात बऱ्याच जिल्ह्यात तुफान हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. आज देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments