Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशITR Refund Scam: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक, 'अशा' इमेल, मेसेजपासून सावधान!

ITR Refund Scam: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक, ‘अशा’ इमेल, मेसेजपासून सावधान!

[ad_1]

Cyber Fraud: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना बनावट कॉल आणि पॉप-अप नोटिफिकेशनपासून ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ज्या करदात्यांना खोटे संदेश प्राप्त होतात त्यांनी प्रथम आयटी विभागाकडे हे सत्य आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे एक्सवरील अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच करदात्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments