Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: "आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका",...

Bigg Boss Marathi: “आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, रितेशने घेतली चांगलीच शाळा

[ad_1]

‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील रिअॅलीटी शो सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या शोमधील दर शनिवारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. कारण भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. आज “आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, असे म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेश वैभव चव्हाणची शाळा घेताना दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments