Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची विरोधकांनाही आली माया! सत्तेत आल्यास रकमेत...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची विरोधकांनाही आली माया! सत्तेत आल्यास रकमेत इतकी वाढ करण्याचे आश्वासन

[ad_1]

Mukhyamantri mazi ladki bahin yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना सरकारकडून प्रति महिना १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचे पहिले दोन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आधार बँकेला लिंक नसल्यानेअद्याप काही महिलांच्या खात्यातपैसे जमा होणे बाकी आहे. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जात असताना विरोधकांनी याच्या प्रचारावर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच आता महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेसाठी पुढे सरसावली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या योजनेवर महत्वाचे भाष्य केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments