Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनदोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं सत्य अखेर श्रीसमोर येणार; 'अबीर गुलाल' मालिकेत...

दोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं सत्य अखेर श्रीसमोर येणार; ‘अबीर गुलाल’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. २४ वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचे नशीब एका रात्रीत बदलले होते. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आले आहे. गायकवाडांचे घर हेच आपले हक्काचे घर आहे हे अखेर श्रीसमोर येणार आहे. आजच्या या विशेष भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments