Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रOMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला...

OMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला पकडून पोलिसांनी वर ओढलं, पाहा थरारक VIDEO

[ad_1]

Atal Setu :सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेने अटल सेतूवरून पाण्यात उडी मारली.मात्र पोलिसांनी तिच्या केसाला पकडून वरती ओढत तिचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments