Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रभोंगळ कारभार..! ‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला, अर्ज न करताच...

भोंगळ कारभार..! ‘लाडकी बहीण’ चा लाभ मिळाला लाडक्या भावाला, अर्ज न करताच खात्यात आले ३ हजार

[ad_1]

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. या योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या स्वालंबनासाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ चक्क एका पुरुषाला मिळाला असून त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता,ना कोणती कागदपत्र दिली होती, तरीही त्याच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments