Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशस्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी डोडा येथे तुफान धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन शहीद, ४...

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी डोडा येथे तुफान धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन शहीद, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

[ad_1]

jammu and Kashmir doda encounter : देशभरात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असून घरोघरी तिरंगा डौलाने फडकत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्याच दिवशी जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.  दहशतवाद्याशी लढताना सैन्य दलाच्या कॅप्टनला वीरमरण आलं आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने ४ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. दीपक सिंग असे शहीद कॅप्टनचे नाव आहे. त्यांच्या नेतृत्वात पथक दहशतवाद्यांशी लढत असताना भारतामातेच्या या वीर सुपुत्रास वीरमरण आलं. कॅप्टन दिपक यांना गोळी लागल्यानंतरही ते शेवटच्या श्वासापर्यंत दहशवाद्यांचा सामना करत होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments