SSC MTS 2024 Exam: एसएससी एमटीएस २०२४ परीक्षेच्या तारखा जाहीर, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

0
2
SSC MTS 2024 Exam: एसएससी एमटीएस २०२४ परीक्षेच्या तारखा जाहीर, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक


Staff Selection Commission: कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एसएससीने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षेच्या तारखा मंगळवारी (१३ ऑगस्ट २०२४) जाहीर केल्या. परीक्षेला बसणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात.



Source link