Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रLadki bahin : लाडक्या बहिणींना खुशखबर..! महिलांच्या खात्यात ३००० रुपयांची रक्कम आली;...

Ladki bahin : लाडक्या बहिणींना खुशखबर..! महिलांच्या खात्यात ३००० रुपयांची रक्कम आली; रक्षाबंधनाची ओवाळणी आजच जमा

[ad_1]

Mazi Ladki bahin yojana first installment : राज्यातील महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३०००रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र चार दिवस आधीच आजपासून योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते आणि राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments