Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनशाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून...

शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली ‘दाखवून देईन…’

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून तिनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी कंगनाने शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान या बॉलिवूडच्या तीनही खानसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments