Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : …तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार; सत्ताधारी...

Ladki Bahin Yojana : …तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार; सत्ताधारी आमदाराचं लाडक्या बहिणींना धक्का देणारं विधान

[ad_1]

यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (mukhyamantri majhi ladki bahin yojana) घोषणा करण्यात आली आहे. घोषणेपासून या योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत. या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या योजनेवर टीकाही केली जात आहे. त्यातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Mla ravi rana)यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments