Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशसेंट मार्टिन बेट ठरलं बांगलादेशातील सत्तांतराचं कारण? काय आहे बेटाचं महत्त्व? अमेरिकेला...

सेंट मार्टिन बेट ठरलं बांगलादेशातील सत्तांतराचं कारण? काय आहे बेटाचं महत्त्व? अमेरिकेला का हवंय बेट?

[ad_1]

saint martin island bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेटाच्या संदर्भात अमेरिकेवर केलेल्या आरोपानंतर समुद्राने वेढलेलेले असलेले अवघ्या ३ किलोमीटरची लांबीचे बेट सध्या जगात चर्चेचा विषय बनला आहे. सामरीक दृष्ट्या हे छोटे बेट इतके महत्त्वाचे का आहे, ते अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला ते देण्यास नकार दिल्याने बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळून शेख हसिना यांना राजीनामा देऊन देशातून पळ काढवा लागला. या सर्व हिंसचारामागे अमेरिकचा हात असल्याचं शेख हसिना यांनी जाहीर पणे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments