Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाImane Khelif Gold Medal : लिंग वादामुळे चर्चेत आलेल्या इमान खलिफनं सुवर्णपदक...

Imane Khelif Gold Medal : लिंग वादामुळे चर्चेत आलेल्या इमान खलिफनं सुवर्णपदक जिंकलं, पुरूष असल्याचा होता आरोप

[ad_1]

अल्जेरियन महिला बॉक्सर इमाने खलीफ हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. शुक्रवारी (९ ऑगस्ट) इमान खलिफ हिने महिलांच्या ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अल्जेरियाची महिला बॉक्सर इमान खलिफ लिंग विवादामुळे खूप चर्चेत होती. इमान खलिफवर बायोलॉजिकल पुरूष असल्याचा आरोपही करण्यात आला होता. चीनच्या यांग लिऊविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात इमानने सुवर्णपदक जिंकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments