Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन, टायमिंगचा बादशहा हरपला!

ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन, टायमिंगचा बादशहा हरपला!

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांच्या निधनानं एक हरहुन्नरी आणि विनोदाचं अफलातून टायमिंग साधणारा बादशहा हरपला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments