Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, व्हिडिओ पाहिल्यानंतरच...

Viral Video: अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, व्हिडिओ पाहिल्यानंतरच विश्वास बसेल!

[ad_1]

Viral News: देव तारी त्याला कोण मारी, अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे घडली, जिथे अख्खी ट्रेन अंगावरून गेल्यानंतरही संबंधित व्यक्तीला खरचटले सुद्धा नाही, हे पाहून रेल्वेचे कर्मचारी देखील हैराण झाले आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वेतून प्रवास करताना किंवा रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments