Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशMumbai : ग्राहकाकडून ७५ रुपये सर्व्हिस चार्ज घेतला, मुंबईतील एका रेस्टॉरंटला भरावा...

Mumbai : ग्राहकाकडून ७५ रुपये सर्व्हिस चार्ज घेतला, मुंबईतील एका रेस्टॉरंटला भरावा लागला ‘इतका’ दंड!

[ad_1]

नागवेकर यांचे वकील प्रशांत नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागवेकर ३० जानेवारी २०२१ रोजी कुटुंबासमवेत थांगाबाली रेस्टॉरंटमध्ये गेले होते. बिलावर ७५.३० रुपये ‘सर्व्हिस चार्ज’ असल्याचे लक्षात येताच नागवेकर यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असे शुल्क आकारण्यास मनाई असल्याचे व्यवस्थापकांना सांगितले आणि ते बिलातून काढून टाकण्याची विनंती केली. मात्र, रेस्टॉरंटने नागवेकर यांची विनंती फेटाळली. त्यानंतर नागवेकर यांनी रेस्टॉरंटला ई-मेल करून कायदेशीर नोटीस पाठवली, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments