Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रkolhapur Fire: कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार- एकनाथ शिंदे

kolhapur Fire: कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार- एकनाथ शिंदे

[ad_1]

Eknath Shinde News: कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी (०८ ऑगस्ट २०२४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नाट्यगृहाचे बहुतेक साहित्य जळून भस्मसात झाले आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे. या आगीच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल, असे ते म्हणाले. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments