नीरज चोप्राची आई असं काय बोलली, जे ऐकून पाकिस्तानी चाहतेही भारावले, एकदा पाहाच!

0
1
नीरज चोप्राची आई असं काय बोलली, जे ऐकून पाकिस्तानी चाहतेही भारावले, एकदा पाहाच!


भारताच्या नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याने ऑलिम्पिक रेकॉर्डही मोडला.



Source link