Mumbai : मुंबईत नाल्याची सफाई करताना एका मजुराचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती गंभीर

0
4
Mumbai : मुंबईत नाल्याची सफाई करताना एका मजुराचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती गंभीर


Mumbai: मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे नाल्याची सफाई करताना एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. शिंपोली रस्त्यावरील गोखले शाळेजवळील अंबाजी मंदिराजवळ दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही गुरुवारी (०८ ऑगस्ट २०२४) दुपारी घटना घडली. सुनील सिद्धार्थ वाकोडे (वय, ३५) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.



Source link