Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनPhir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर...

Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा ‘फिर है हसीन दिलरुबा’चा रिव्ह्यू

Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा ‘फिर है हसीन दिलरुबा’चा रिव्ह्यू

[ad_1]

‘पंडित जी कहते हैं…’ लेखक दिनेश पंडित कोण आहेत? हे कोणालाच ठाऊक नाही, पण लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद त्यांच्या पुस्तकात मात्र आहे. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांना हे कळलं असेलच. आता तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिनेश पंडितने असंच काहीसं केलं होतं. पण हा नवा ट्विस्ट नेमका काय आहे? हा ट्विस्ट चांगला आहे की वाईट, हे ‘फिर आई हसीन दिलरुबा’चा रिव्ह्यू वाचल्यानंतरच कळेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments