Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या टीमने आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडला आहे. मात्र त्यांनी कपडे व जीवनावश्यक वस्तूही सोबत घेतल्या नाहीत.