Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Hospital : कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयात गोंधळ; दोन डॉक्टर...

Mumbai Hospital : कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयात गोंधळ; दोन डॉक्टर निलंबित, नेमकं काय घडलं?

[ad_1]

घटनेची माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी म्हटले की, यात दोषींवर कारवाई केली जाईल. जेव्हा मी रुग्णालयात आलो तेव्हा RMO येथे नव्हते. प्रत्येकाला उपचार देण्याचं काम रूग्णालयातील डॉक्टरांचं आहे. रूग्णालयात घडलेल्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments