Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनTMKOC: जुन्या तारक मेहताच्या तुलनेत नव्याला मिळतेय अगदीच चिल्लर फी! आकडा वाचून...

TMKOC: जुन्या तारक मेहताच्या तुलनेत नव्याला मिळतेय अगदीच चिल्लर फी! आकडा वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

[ad_1]

अलीकडेच’तारक मेहता का उल्टा चष्मा’ला १६ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या ३-४ वर्षांत या शोमधील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. त्यांची जागा इतर स्टार्सनी घेतली असली, तरी प्रेक्षक आजही जुन्या कलाकारांना मिस करतात. तर, जुन्या कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत नव्या कलाकारांचं मानधन खूप कमी असल्याचं आता समोर आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments