Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनArbaaz Khan Birthday: अरबाज खान आणि मलायकाचा घटस्फोट का झाला? काय होते...

Arbaaz Khan Birthday: अरबाज खान आणि मलायकाचा घटस्फोट का झाला? काय होते कारण वाचा

Arbaaz Khan Birthday: अरबाज खान आणि मलायकाचा घटस्फोट का झाला? काय होते कारण वाचा

[ad_1]

अरबाज आणि मलायकाची पहिली भेट

अरबाज आणि मलायका यांची पहिली भेट ही एका कॉफीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. बोलणं वाढलं आणि त्याचं प्रेमात रूपांतर झालं. खूप वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अरबाज यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे. परंतु, त्यांच्या नात्याला जणू कुणाची नजर लागली अन त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१७ साली ते एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र त्यांच्या घटस्फोटामागचं खरं कारण आजही कुणाला ठाऊक नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments