Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशधोक्याची घंटा..! पृथ्वीपासून दूर जात आहे चंद्र; शास्त्रज्ञ म्हणतात, एक दिवस...

धोक्याची घंटा..! पृथ्वीपासून दूर जात आहे चंद्र; शास्त्रज्ञ म्हणतात, एक दिवस आपली धरती..

धोक्याची घंटा..! पृथ्वीपासून दूर जात आहे चंद्र; शास्त्रज्ञ  म्हणतात, एक दिवस आपली धरती..

[ad_1]

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या एका टीमने ९० मिलियन वर्ष जुन्या चंद्राबाबत एक मोठा इशारा दिला आहे. रिसर्चमध्ये सांगितले की, चंद्र पृथ्वीपासून जवळपास ३.८ सेंटीमीटर प्रति वर्ष दूर जात आहे. याचा परिणाम आपला ग्रह पृथ्वीवरही पडू शकतो. याचा परिणाम असा होईल की, २०० दशलक्ष वर्षात पृथ्वीवर २५ तासांचा दिवस असेल. अभ्यासातून समजते की, १.४ बिलियन वर्षाआधी पृथ्वीवर एक दिवस १८ तासाचा होता. मात्र चंद्र पृथ्वीपासून सतत दूर जात असल्यामुळे दिवसाचा वेळ वाढत गेला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments