Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजनसमर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र रुपेरी पडद्यावर, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार 'रघुवीर'...

समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र रुपेरी पडद्यावर, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘रघुवीर’ चित्रपट

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

‘रघुवीर’ या चित्रपटात विक्रमसोबत ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने आदी कलाकारही विविध व्यक्तिरेखांमध्ये दिसतील. डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.
वाचा: ‘गुलिगत’ सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments