Tuesday, October 6, 2026
Homeसातारामहाबळेश्वरमध्ये भर पावसाचा हॉटेलला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

महाबळेश्वरमध्ये भर पावसाचा हॉटेलला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

[ad_1]

Mahabaleshwar Fire News : महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी (Burdani) गावात असलेल्या शेलार हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना घडलीय. या आगीनंतर अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या भागात मुसळधार पाऊस कोसळत असताना या हॉटेलच्या आतमध्ये मोठी आग लागली आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments