Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशNepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा...

Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

[ad_1]

Nepal Plane Crash Video : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विनानतळावर एक विमान उड्डाण करताना कोसळले व त्याला आग लागली. या अपघातात वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू झाला. विमानात १९ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हे पाहून समजते की, अपघात किती भीषण होता. व्हिडिओमध्ये दिसते की, विमानाचे संतूलन बिघडले व टेकऑफ करताच जमिनीवर कोसळले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments